राज्यात कोरोनाकाळात राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीजबिल आल्याने त्याच्या विरोधात सर्वत्र आंदोलन करण्यात आले होते. विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात हा वीजबिल माफीचा मुद्दा लावून धरल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्चला राज्यातील वीजबिल थकवलेल्या ग्राहकांचे वीज जोडणी कापण्यावर स्थगिती लावली होती. परंतु काल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत हि स्थिगिती उठवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजपासून वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी कापायला सुरवात होणार आहे.<br />#Lightbill #MSEB #Maharashtra #BJP #NCP #INC #Shivsena #MahavikasAaghadi #Sakal #SakalMedia Dr Nitin Raut Ajit Pawar Devendra Fadnavis <br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.